पिंपरीचिंचवडपुणेमहाराष्ट्र
मोरेश्वर भोंडवे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कट्टर समर्थक मोरेश्वर भोंडवे यांनी त्यांची साथ सोडत थेट शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत मोरेश्वर भोंडवे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यांच्या समवेत चिंचवड मतदार संघातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.



